मुंबई - कर्जमाफीसाठी आमदारांची घोषणाबाजी
Mar 9, 2017, 03:27 PM ISTकर्जमाफीसाठी विरोधक, सेनेसोबत भाजप आमदारांचीही घोषणाबाजी
अधिवेशनात आज अजब चित्र पाहायला मिळालं. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली... विरोधकांसोबत शिवसेनेचे आमदारही उभे राहून घोषणा देऊ लागले... इतकंच काय तर भाजपच्या आमदारांनीही कर्जमाफीच्या समर्थनार्थ घोषणा केल्या... त्यामुळे, नक्की शेतकऱ्यांचा पुळका कुणाला जास्त? असा प्रश्न उपस्थित झाला.
Mar 9, 2017, 12:27 PM ISTगडकरींच्या घराबाहेर झाली घोषणाबाजी
नागपूरमध्येही भाजपच्या नाराज उमेदवारांनी गडकरींच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केलीय. भाजपची उमेदवार यादी जाहीर करायला बराच वेळ लागला.
Feb 3, 2017, 07:05 PM ISTठाणे पालिका आरक्षण सोडतीत मनसेची घोषणाबाजी
ठाणे पालिका आरक्षण सोडतीत मनसेची घोषणाबाजी
Oct 7, 2016, 06:46 PM ISTपाकव्याप्त काश्मिरमध्ये पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2016, 02:09 PM ISTपाकव्याप्त काश्मिरमध्ये पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी
पाकव्याप्त काश्मीरमधल्या बालतिस्तानमध्ये पाकिस्तान लष्कराच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या आहेत.
Aug 13, 2016, 11:43 AM ISTअणे विरुद्ध राणे : शाईफेकीनंतर स्वाभिमानची घोषणाबाजी
शाईफेकीनंतर स्वाभिमानची घोषणाबाजी
Mar 31, 2016, 08:36 PM ISTमुंबई विद्यापीठात डाव्या विद्यार्थी संघटनेची घोषणाबाजी
मुंबई विद्यापीठात डाव्या विद्यार्थी संघटनेची घोषणाबाजी
Mar 29, 2016, 10:11 PM ISTबजेटवेळी विरोधकांची कर्जमाफीसाठी घोषणाबाजी
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन घोषणाबाजी केली.
Mar 18, 2016, 05:22 PM ISTपिंपरीत ओवेसी विरोधात मुस्लिम महिलांची घोषणाबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2016, 09:25 PM ISTजेएनयु घोषणाबाजीचं खोटं राजकारण कशासाठी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2016, 11:30 PM ISTपंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी नको - सोनिया गांधी
संसदेचं हिवाळी अधिवेशन आज संपलं.
Dec 23, 2015, 07:35 PM ISTबेळगाव येथील नाट्य संमेलनात गोंधळ, जोरदार घोषणाबाजी
बेळगाव नाट्यसंमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात गोंधळाचं नाट्य घडलं. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सीमावासीयांच्या लढ्याकडे लक्ष देण्यासाठी निदर्शनं केली. सीमावासीयांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी विनंती केल्यानंतर हा गोंधळ थांबला आणि त्यानंतर उदघाटन सोहळा पार पडला.
Feb 7, 2015, 06:02 PM ISTभाजप विरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2014, 09:50 PM IST