गोधरा कांड

'सत्तेत येण्यासाठी भाजप पुन्हा करणार गोधरा कांड' विजय वडेट्टीवारांचं धक्कादायक विधान

जानेवारीत अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानंतर परत येणाऱ्या कारसेवकांना दंगल घडवून ठार मारत पुन्हा एकदा भाजप सत्तेवर येण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. वडेट्टीवार यांनी आपल्याकडे या संबंधात गुप्त सूचना असल्याचा दावा केलाय. 

Aug 19, 2023, 05:57 PM IST

गोध्रा हत्याकांडातील ११ दोषींना फाशीऎवजी जन्मठेप

गुजरात हायकोर्टाने सोमवारी २००२ मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांड प्रकरणावर निर्णय दिला आहे. कोर्टाने २०११ मध्ये आलेल्या एसआयटी कोर्टाचा निर्णय बदलून ११ दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे.

Oct 9, 2017, 12:15 PM IST