गॉल टेस्ट : भारताकडे आता 498 रन्सची भक्कम आघाडी
कॅप्टन कोहली 76 रन्सवर नॉटआऊट आहे. तर अभिनव मुकुंदनं 81 रन्सची शानदार इनिंग खेळली. भारताकडे आता 498 रन्सची भक्कम आघाडी आहे.
Jul 28, 2017, 06:29 PM ISTWATCH: रंगना हेराथला सिक्स लगावल्यावर हसले पांड्या-शमी
श्रीलंकेचा सध्याचा यशस्वी गोलंदाज रंगना हेराथ याला एखाद्या तळातल्या फलंदाजाने सिक्सर मारणे तसे क्वचितच घडते. असे काही श्रीलंका विरूद्ध भारताच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी घडले. भारताच्या मोहम्मद शमी याने श्रीलंकेच्या या दिग्गज खेळाडूला डोक्यावरून सिक्सर मारला.
Jul 27, 2017, 09:06 PM IST