गॅस सिलेंडर एक्सपायरी डेट

घरगुती सिलेंडरची एक्स्पायरी डेट कशी चेक करायची? जाणून घ्या एका क्लिकवर

घरात स्वयंपाकासाठी अजूनही गॅस सिलेंडरचा वापर केला जातो.  प्रत्येक महिन्याला गॅस सिलेंडर आपण खरेदी करतो. मात्र, त्याची एक्सपायरी डेट कधी असते हे तुम्हाला माहितीये का? प्रत्येक गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट असते. ती कशी तपासायची हे आज आपण जाणून घेऊया.

Apr 3, 2024, 02:34 PM IST

गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीवेळी चुकूनही विसरु नका हा नियम

गॅस सिलेंडरलाही एक्सपायरी डेट असते. 

Nov 13, 2019, 12:33 PM IST