गॅस सब्सिडी

गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी बंद? काय आहे कारण

गॅस सिलेंडरवर मिळाणारी सबसिडी (Subsidy) अनेकांच्या बँक खात्यात आली नसल्याचं समोर आलं आहे. 

Jul 30, 2020, 10:46 AM IST

तुमची गॅस सबसिडी खात्यात जमा झाली का? असं तपासा

डायरेक्ट कॅश ट्रान्सफर स्किमनुसार, ग्राहकांच्या खात्यात सबसिडीचे पैसे ट्रान्सफर केले जातात.

Apr 20, 2020, 12:19 PM IST

सावधान, तुमचं आधार कार्ड गॅस सब्सिडीशी लिंक करा...

आधार कार्डशिवाय आता गॅस सब्सिडी मिळणार नाहीय. आधार कार्ड गॅस सब्सिडीशी लिंक करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. गॅस एजन्सीकडे जाऊन आधारकार्ड लिंक करता येणार आहे.

Oct 4, 2016, 08:16 PM IST

टॅक्स बुडवणाऱ्यांना एलपीजी सब्सिडी बंद

टॅक्स बुडवला तर तुमची गॅस सब्सिडी रद् केली जाणार आहे, तसेच टॅक्स बुडवल्यावर तुमचा पॅन नंबरही ब्लॉक केला जाणार आहे.

Jun 21, 2016, 12:45 PM IST

विना अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ

तेल कंपन्यांनी व्यावसायिक आणि सब्सिडी नसलेल्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केलीय. कमर्शियल सिलेंजरच्या किमतीत ५० रुपये आणि सब्सिडी नसलेल्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत २७.५० रुपयांनी वाढ झालीय.

Nov 3, 2015, 09:52 AM IST