गिरणी कामगार

मुंबई सोडून गावी गेलेल्या गिरणी कामगारांना डायरेक्ट त्यांच्या गावात घर बांधून देणार; एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

  गिरणी कामगारांसाठी एक लाख घर बांधण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जे गिरणी कामगार त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत त्यांना त्यांच्या गावी घर देता येईल का याबाबत तपासणी करावी. तसेच गिरणी कामगार युनियन सोबत बैठकीचे आयोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दिले आहेत. 

Jan 3, 2025, 09:55 PM IST

सोडतीतील यशस्वी गिरणी कामगारांसाठी म्हाडाकडून महत्वाची अपडेट

Mhada Mill worker: गिरणी कामगार/वारसांनी म्हाडा कार्यालयातून प्रथम सूचना पत्र आणि देकार पत्र म्हाडा कार्यालयातील गिरणी कामगार कक्षातून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Mar 15, 2024, 02:50 PM IST

गिरणी कामगार अन् वारसांसाठी विशेष अभियान; 'या' ठिकाणी सादर करा आवश्यक कागदपत्रे

Mill workers News : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत (mhada) बृहन्मुंबईतील ५८ बंद /आजारी गिरण्यांमधील कामगार व त्यांच्या वारसांसाठी विशेष अभियान राबवण्यात येत आहे.

Oct 2, 2023, 09:00 PM IST

सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या गिरणी कामगारांसाठी म्हाडाचा महत्वाचा निर्णय

Mill workers: म्हाडाकडून कालबद्ध विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. 14 सप्टेंबर 2023 पासून वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात करण्यात येणार आहे. राज्यातील गिरणी कामगार/ वारसांना पात्रता निश्चितीकरिता कागदपत्रे सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील मंडळातर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. 

Sep 14, 2023, 01:50 PM IST

गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांची घराच्या सोडतीसंदर्भात मोठी घोषणा

Home For Mill Workers: एनटीसी मिलच्या जागांवर मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगारांना घरे कशी देता येतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत 1 लाख 74 हजार अर्ज आले आहेत. येत्या 3 महिन्यात यातील पात्र अपात्रचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

Aug 21, 2023, 04:30 PM IST

गिरणी कामगार नेत्या विचारवंत पुष्पा भावे यांचे निधन

गिरणी कामगार नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी काल रात्री अखेरचा श्वास घेतला.  

Oct 3, 2020, 09:17 AM IST

गिरणी कामगारांसाठीच्या घरांची आज सोडत

गिरणी कामगारांसाठीच्या घरांची सकाळी ११ वाजता सोडत

Mar 1, 2020, 11:02 AM IST

Good News : गिरणी कामगारांसाठी मिळणार एकदम स्वस्त घरे

गिरणी कामगारांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी.  

Feb 28, 2020, 03:54 PM IST
Mumbai Shiv Sena Minister Anil Parab On House To Girni Kamkar Price PT1M47S

मुंबई | सीएमचं गिरणी कामगारांना आश्वासन - परब

मुंबई | सीएमचं गिरणी कामगारांना आश्वासन - परब

Feb 28, 2020, 03:30 PM IST
ALL MAHARASHTRA SCHEMES OF MUMBAI BORD LOTTERY 14621 HOME 15 AGUST2019 ALL SCHEMES MHADA PT4M3S

मुंबई : म्हाडाची १४,२६१ घरांसाठी लॉटरी; गिरणी कामगारांसाठी ५०९० घरे

मुंबई : म्हाडाची १४,२६१ घरांसाठी लॉटरी; गिरणी कामगारांसाठी ५०९० घरे

Jul 9, 2019, 10:50 PM IST

मुंबई | गिरणी कामगारांचे उपोषण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 19, 2018, 12:27 PM IST

रेंटल हाऊसिंग स्किममधील ५० टक्के घरं गिरणी कामगारांना

मुंबईच्या एमएमआरडीए क्षेत्रात सरकारतर्फे सुरु होत असलेल्या रेंटल हाऊसिंग स्किम अंतर्गत पन्नास टक्के घरं गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून याविषयीची माहिती दिलीय. या निर्णयामुळे गिरणी कामगारांना ७ हजार ७०० घरं मिळणार आहे.  

May 17, 2017, 11:22 AM IST