गडचिरोलीत पूर

गडचिरोलीत २४ तासांत ७० मीमी पाऊस; पूरसदृश्य स्थिती

जिल्ह्यात जुन आणि जुलै मिळून जिल्ह्यात ५९७ मिमी पावसाची नोंद झालीय.

Jul 17, 2018, 09:03 AM IST

गडचिरोलीत पूर, २५० गावांचा संपर्क तुटला

मागील तीन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती आजही कायम आहे. यामुळे अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील जवळजवळ २५० गावांचा संपर्क तुटला आहे. जवळपास १० ते १५ मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

Jul 12, 2016, 09:02 AM IST