गँगरेप

दिल्लीत परदेशी युवतीवर गँगरेप, ४ अटकेत

दिल्लीतील तिमारपूर पोलिस ठाण्याच्या कक्षेत एका परदेशी युवतीवर गॅंगरेप झाल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पीडित युवती ही आफ्रिकन देशातील असून, ती रवांडाची असल्याचे सांगण्यात येत आहे.

Dec 7, 2012, 04:55 PM IST

अल्पवयीन मुलीवर गँगरेप, चार अल्पवयीन विद्यार्थ्यांना अटक

एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून जवळजवळ तिच्यावर दोन महिने गँगरेप करणाऱ्याच्या आरोपाखाली नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया या शाळेतील चार विद्यार्थ्यांना अटक केली आहे.

Dec 5, 2012, 10:59 AM IST

गँगरेपमध्ये मुलीने जबाब बदलला, आमदाराचा मुलगा सुटला

बसपा आमदारांचे पुत्र आणि दोन युवकांवर सामूहिक बलात्काराच्या केसमध्ये १७ वर्षीय पीडित मुलीने आपलं जबाब फिरवला, आणि पलटी मारली आहे.

Nov 14, 2012, 04:06 PM IST

गॅंग रेप करण्यासाठी मुलाला आईने केली मदत

चार आरोपींना बलात्कार करण्यासाठी आरोपीची आई आणि माजी पोलिस उपअधीक्षांच्या पत्नी जयश्री शर्मा यांनीच मदत केल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यासोबत अनाथालयातल्या एका मुलीलाही अपहरणप्रकरणी मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Jul 6, 2012, 05:02 PM IST

पोलिसाच्या मुलानेच बापासमोर केला गँग रेप

औरंगाबादमध्ये झालेला गॅंगरेप हा खुद्द पोलिसाच्या मुलानेच केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱ्यासमोर औरंगाबादच्या आश्रमातल्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादाय खुलासा झाला आहे.

Jul 6, 2012, 02:06 PM IST