खोटी तक्रार

पुण्यात कास्टिंग काऊचची खोटी तक्रार, अभिनेत्रीला अटक

अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मराठी अभिनेत्रीला अटक

Dec 1, 2019, 07:58 PM IST

गँगरेपची खोटी तक्रार केल्याबद्दल महिलेला १० वर्षांची शिक्षा!

सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार केल्याबद्दल महिलेला चांगलीच किंमत चुकवावी लागली. पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार दाखल केल्याबद्दल कोर्टाने तिला १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. महिलेचं नाव सावित्री आहे.

May 29, 2013, 04:23 PM IST