खान

`फोर्ब्स`च्या यादीत सेलिब्रेटींमध्ये किंग खान अव्वल!

दरवर्षी निघणारं `फोर्ब्स` सेलिब्रेटी मासिकामध्ये सेलिब्रेटींचं अव्वल स्थान मिळवण्यासाठी चांगलीच चुरस लागते. गेल्यावर्षी हे अव्वल स्थान बॉलिवूडच्या बादशहाला म्हणजेच शाहरूख खानला मिळालं होतं आणि यंदाही त्यानं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलंय. पुन्हा एकदा बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला `फोर्ब्स` मासिकानं जाहीर केलेल्या भारतातील सेलिब्रेटींच्या यादीत अव्वल स्थान मिळालंय.

Dec 13, 2013, 06:51 PM IST

एली अवराम आणि सलमान खान यांची जोडी जमेल का?

बिग बॉस ७ मध्ये ग्रीक-स्वीडिश इथली अभिनेत्री ‘एली अवराम’ ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. सध्या एली अवराम ही अभिनेत्री फार चर्चेत आहे. कारण तिचं नाव आता सलमान खानशी जोडलं जात आहे. सध्या ती सलमानच्या खास मित्रांच्या यादीत सहभागी झाली आहे.

Nov 30, 2013, 05:12 PM IST

`जब तक जान है` म्हणत सलमान-शाहरूख आले एकत्र

मंगळवारी प्रदर्शित झालेल्या `जब तक है जान`ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मॉर्निंग शो देखील हाऊसफुल्ल झाला.

Nov 13, 2012, 03:02 PM IST

माझ्या कुत्र्याचं नाव ठेवेन 'खान'- उदिता

आजकाल बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी अभिनेत्रींचं खान कनेक्शन खूप उपयोगी पडत असल्याचं दिसून येत आहे. याच गोष्टीची खिल्ली उडवताना अभिनेत्री उदिता गोस्वामी म्हणाली की ती आपल्या नव्या कुत्र्याचं नाव ‘खान’ असं ठेवणार आहे.

Jul 4, 2012, 07:16 PM IST