क्राइम पेट्रोल फेम अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला

चाकू आणि लोखंडी रॉडने क्राइम पेट्रोल फेम अभिनेत्यावर मुंबईत जीवघेणा हल्ला

क्राइम पेट्रोल फेम अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. अभिनेत्यावर दोनदा चाकूने आणि लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आलाय. 

Jan 5, 2025, 12:49 PM IST