कौतूक

आफ्रिदीने जाता जाता केलं विराटचं कौतूक

ऑस्ट्रेलिया विरोधात पराभव स्विकारावा लागल्यानंतर पाकिस्तानचं वर्ल्डकप मधलं आव्हान संपूष्टात आलं आहे. मात्र जाता जाता आफ्रिदीने विराट कोहलीचं कौतूक केलं आहे.

Mar 25, 2016, 09:22 PM IST

'मोदी जो बोलते है, वो करते है'

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे बोलतात ते करून दाखवतात

Mar 5, 2016, 09:02 PM IST

कॅप्टन धोनीला युवराज नेहरावर विश्वास

एका वर्षापूर्वी जेव्हा भारतीय संघ 50 ओव्हरचा वर्ल्ड कप खेळत होता, तेव्हा तरुणांनी भरलेल्या या संघामध्ये युवराज सिंग आणि आशिष नेहरा कमबॅक करतील असं कोणालाही वाटलं नसेल. 

Feb 26, 2016, 10:45 AM IST

'नेहरासाठी वय ही फक्त संख्या'

भारतीय संघामध्ये शानदार कमबॅक केल्यानंतर आशिष नेहरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Feb 26, 2016, 09:28 AM IST

कल्याण-डोंबिवलीकरांकडून आयुक्तांचे कौतूक

कल्याण-डोंबिवलीकरांकडून आयुक्तांचे कौतूक

Jan 11, 2016, 09:42 PM IST