कोकण दौरा

'भाजप 400 पार कसा जातो ते बघतोच' उद्धव ठाकरे यांचं भाजपला खुलं आव्हान

Uddhav Thackeray : लोकसभेची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उद्धव ठाकरे सधअया कोकण दौऱ्यावर असून  कार्यकर्त्यांना नवी उमेद देण्याचा प्रयत्न ते  या दौऱ्यात करणार आहेत. 

 

Feb 2, 2024, 02:31 PM IST

शरद पवार उद्यापासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर

शऱद पवारांचा कोकण दौरा... 

Jun 8, 2020, 02:42 PM IST

मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर, नाणारप्रकरणी काय भूमिका घेणार ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर

Feb 17, 2020, 09:18 AM IST

शरद पवारांचा तीन नातवांसह कोकण दौरा, राजकारणाचे दिले धडे!

 पवार आजोबांची बातमी. राज्याच्या राजकारणातले भीष्म पितामह असलेले शरद पवार आपल्या नातवांना घेऊन आता राजकारण आणि समाजकारणाचे धडे देत आहेत. आपल्या तीन नातवांनासह पवारांनी नुकताच कोकणचा दौरा केला.  

Dec 4, 2018, 08:52 PM IST