कुत्र्यांना जिवंत जाळले

दोन कुत्र्यांना पोत्यात घालून जिवंत जाळले, गुन्हा दाखल

पिंपळे गुरव (Pimpale Gurav) भागात दोन कुत्र्यांना पोत्यात घालून जाळल्याचा (Two dogs were burnt alive in a bag at Pimpri Chinchwad)  प्रकार उघड झाला आहे. 

Jan 5, 2021, 08:52 PM IST