कार्यकाळ

गांगुलीचा कार्यकाळ वाढवण्यासाठी बीसीसीआयच्या नियमात बदल, पण...

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा कार्यकाळ वाढवण्यासाठी संविधानात संशोधन करणार आहे.

Dec 2, 2019, 08:47 AM IST

आरबीआय उपगव्हर्नर विरल आचार्य यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा

रिझर्व्ह बँकेच्या उपगव्हर्नर विरल आचार्य यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला आहे.

Jun 24, 2019, 10:49 AM IST

पर्रिकर 'मुख्यमंत्री' म्हणून पाच वर्ष पूर्ण करणार?

संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली. गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासोबत एकूण नऊ आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी, पर्रिकर यावेळी तरी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष आपल्या पदावर कायम राहणार का? अशी चर्चा मात्र जोरात होती. 

Mar 14, 2017, 06:48 PM IST

गजेंद्र चौहान यांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता

गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षतेखालच्या  FTII संचालक मंडळाला तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता येईल अशी शक्यता आहे.

Mar 3, 2017, 04:38 PM IST

'रॉकस्टार' रघुराम राजन यांचा कार्यकाळ आज संपला

रघुराम राजन यांचा गव्हर्नरपदाचा कार्यकाळ आज संपला आहे. राजन यांना आऱबीआयच्या स्टाफने उत्साहाने आज समारोप दिला. रघुराम राजन यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ चांगलाच गाजला.

Sep 4, 2016, 09:14 PM IST