कार्तिक महिन्यात जन्मलेल्या मुलींची नावे

कार्तिक मासाचे शास्त्रात अनन्य साधारण महत्त्व, यावेळी जन्मलेल्या मुलींना द्या गोंडस नाव

Indian Baby Names :पुराणात याच महिन्यात कुमार कार्तिकेयने तारकासुराचा वध केला. कुमार कार्तिकेयच्या पराक्रमाचा सन्मान करण्याकरिता या महिन्याचे नाव कार्तिक ठेवण्यात आलं. 

Nov 4, 2023, 11:44 AM IST