तुकाराम मुंढे यांचा सत्ताधाऱ्यांना झटका
नाशिक शहरात आता राजकीय पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात करवाढ युध्द टोकाला पोहोचलं आहे.
Jul 21, 2018, 10:41 PM ISTनाशिककरांच्या डोक्यावर करवाढ, पाणीपट्टी-घरपट्टी वाढणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 11:38 PM ISTनाशिककरांच्या डोक्यावर करवाढ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 07:39 PM ISTकर वाढविल्याने थर्टी फर्स्टला बिअर महाग!
थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांमध्ये यंदा बिअर मिळण्याची शक्यता कमी झालीय. उत्पादन शुल्क विभागाने बिअरवरचा कर वाढविल्याने ती महाग होणार आहे.
Dec 29, 2017, 02:57 PM ISTबॅडन्यूज... १ जूनपासून तुमच्या खिशावर पडणार ताण...
एक जूनपासून आता हॉटेलचे खाणे, मोबाईलवर बोलणे, विमानाने आणि रेल्वेने फिरणे या सर्व सेवा होणारेत महाग. कृषि कल्याण (केकेसी) उपकरमध्ये अर्ध्या टक्क्याने वाढ झाल्याने या सर्व सेवा महागणार आहेत. केकेसी आता १५ टक्के होणार आहे.
May 31, 2016, 04:00 PM ISTकरवाढीवरून खडसे, मुनगंटीवारांमध्ये खडाजंगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 1, 2015, 02:46 PM ISTपुणेकरांच्या खिशात हात घालण्याचा महापालिकेचा डाव
पुणेकरांच्या खिशात हात घालण्याचा महापालिकेचा डाव
Dec 20, 2014, 02:41 PM ISTनाशिककरांवर ३०% करवाढीचा बोजा!
नाशिक महापालिकेने नवनिर्माण करत घरपट्टीत दहा टक्के तर पाणीपट्टीत आठ टक्के असे तब्बल १८ टक्के दरवाढीचा दणका देणारे अंदाजपत्रक सादर केले आहे. यात मलनिस्सारण कर, वृक्ष कर तसच इतर करांमध्ये दुपटीने वाढ प्रस्तावित असल्याने ही करवाढ प्रत्यक्षात 30 टक्क्यापर्यंत होऊ शकते.
Feb 19, 2013, 06:20 PM IST