कपडे फाडले

Crime News: क्षुल्लक कारणावरुन वादात 18 वर्षीय तरुणीचे फाडले कपडे; 8 जणांविराधात गुन्हा

Uran Crime: उरण मधील न्हावे गावात ही घटना घडली आहे. दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद  सुरू झाला होता.

Nov 30, 2024, 04:18 PM IST
मुंब्र्याच्या तरुणांचा वर्दीवर हात, पोलिसांचे कपडेही फाडले PT1M42S

ठाणे । मुंब्र्यात तरुणांचा वर्दीवर हात, वाहतूक पोलिसांचे कपडे फाडले

ठाणे । मुंब्र्यात तरुणांचा वर्दीवर हात, वाहतूक पोलिसांचे कपडे फाडले 

Aug 20, 2019, 11:15 PM IST

'हाऊसफुल ४'चा वाद संपेना; सेटवर गुंडांनी महिलेचे कपडे फाडले

या घटनेला प्रसिद्ध डान्सर रेमो जबाबदार?

Oct 26, 2018, 10:51 AM IST

महिला कंडक्टर आणि प्रवासी महिलेचे कपडे फाडले

कल्याणहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस मध्ये क्षुल्लक वादातून एका प्रवाशाने महिला कंडक्टरला मारहाण केल्याची घटना घडली. इतकेच नव्हे सदर पीडीत महिलेची मदत करण्यास गेलेल्या दुसऱ्या महिला कंडक्टरलाला या माथेफिरू प्रवाशाने बेदम मारहाण केली.

Jun 4, 2014, 08:53 PM IST

भररस्त्यात फाडले तरुणीचे कपडे...

आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये सगळ्या संवेदनशील समाजालाच लाजवेल असा प्रकार घडलाय. एका महाविद्यालयीन तरुणीशी वर्दळीच्या ठिकाणी छेडछाड आणि मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ यूट्यूबवरवरून लोकांच्या समोर आल्यावर या घटनेला वाचा फुटलीय.

Jul 13, 2012, 02:15 PM IST