कच्ची पपई खाण्याचे हे आहेत फायदे
मुंबई : कच्ची पपई खायला आपल्यातील अनेकांना आवडत नाही. मात्र कच्ची पपई खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. खासकरुन तुमच्या यकृतासाठी उत्तम असते. कावीळ झालेली असल्यास व्यक्तीच्या यकृतावर परिणाम होतो. त्यावेळेस कच्ची पपई खाणे फायद्याचे ठरू शकते.
Apr 2, 2016, 11:19 AM IST