ऑनलाईन विक्री

ऑनलाईन बाईक विकणं पडलं महागात, टेस्ट राईडच्या नावाखाली बाईक पळवली

वसईत ऑनलाईन बाईक विकणं महागात पडलं

Dec 15, 2020, 02:30 PM IST

औषधांच्या ऑनलाईन विक्रीविरोधात केमिस्टचा २८ सप्टेंबरला बंद

औषधांच्या ऑनलाईन विक्रीच्या विरोधात २८ सप्टेंबरला केमिस्टनी बंदची हाक दिली आहे.

Sep 20, 2018, 09:36 PM IST

अवघ्या तीन मिनिटांत 'रॉयल एनफिल्ड'च्या पेगासस ५०० चा स्टॉक संपला

'क्लासिक ५०० पेगासस'नंतर आता प्रतिक्षा आहे ती 'क्लासिक ३५० पेगासस'ची...

Aug 28, 2018, 11:26 AM IST

शस्त्रांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या 'फ्लिपकार्ट'वर बंदीची मागणी

अलीकडच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात आता असे बेकायदेशीर व घातक व्यवहार होत असल्याचेही समोर आले आहे. 

May 30, 2018, 08:23 PM IST

जुन्या ५०० आणि १००० च्या नोटांंची होतेय ऑनलाईन विक्री

नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झालं.

Nov 8, 2017, 12:17 PM IST

आता ऑनलाईन मिळणार गंगाजल ?

हिंदूंसाठी पवित्र मानलं गेलेलं गंगाजल घरपोच पोहोचवण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.

Jun 2, 2016, 11:31 PM IST

महिला बचत गटाच्या वस्तू लवकरच ऑनलाईन

महिला बचत गटाच्या वस्तू लवकरच ऑनलाईन

Mar 21, 2016, 02:40 PM IST

आता, द्राक्षांचीही होतेय ऑनलाईन विक्री

आता, द्राक्षांचीही होतेय ऑनलाईन विक्री

Feb 4, 2016, 09:01 PM IST

साडेचार सेकंदात या फोनचा दुसरा स्टॉकही विकला गेला

भारतात शाओमी फोनचं वेड वाढत जातंय. भारतात कंपनीने याआधीच मी ३ ची काही सेंकदात ऑनलाईन यशस्वी विक्री केली आहे. शाओमी रेडमी 1S  या फोनचा दुसरा स्टॉक ४.५ सेकंदात ऑनलाईन विकला गेला आहे. याची माहिती कंपनीने ट्ववीट द्वारे दिली आहे. ५ हजार ९९९ रूपयात शाओमीची पहिला स्टॉक 4.2 सेकंदात विकला गेला होता. भारतात आतापर्यंत ८० हजार शाओमी रेडमी वन-एस फोन विकले गेले आहेत.

Sep 9, 2014, 06:01 PM IST