एक दो तीन गाणं

'एक,दोन,तीनच्या रिमेकवर सरोज खाननी दिली 'अशी' प्रतिक्रिया

'एक,दो,तीन..' या गाण्यावरून सध्या बॉलिवूडमध्ये अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. 'तेजाब' चित्रपटात धक धक गर्ल माधुरी दीक्षितवर एक दो तीन हे गाणं शूट करण्यात आलं होतं. आजही या गाण्याची जादू रसिकांच्या मनावर कायम आहे.  

Mar 22, 2018, 09:22 PM IST