एक किलो सोनं

चाकूचे वार करीत एक किलो सोनं लुटलं

नालासोपारा-वसई लिंक रोडजवळील युनियन बँकेसमोर अज्ञात इसमांनी ज्वेलर्सच्या मालकाला आणि कामगाराला बंदुकीचा धाक दाखवून एक किलो सोनं लुटलं.

Mar 7, 2013, 04:56 PM IST