एके ४७ 0

पाहा, पाण्यात एके-47 मधून मारलेली गोळी लागते का?

यू-ट्यूबवर हा व्हिडीओ लोकप्रिय होत आहे.

Feb 7, 2016, 07:41 PM IST

हैदराबादमध्ये अज्ञाताकडून एके ४७ ने गोळीबार

शहरात एका उद्योजकावर एके ४७ ने गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार करणारा अज्ञात व्यक्ती एके ४७ घटनास्थळी सोडून फरार झाला आहे. 

Nov 19, 2014, 03:32 PM IST

एके ४७ बनवणाऱ्याने मृत्युपूर्वी व्यक्त केलेलं दु:ख

जगात दहशत निर्माण करण्यासाठी, प्रसंगी सुरक्षेसाठी वापरली जाणारी एके-४७ बनवणारे मिखाइल कलाशनिकोफ यांनी लिहलेलं पत्र मिळालं आहे. हे पत्र त्यांनी रशियाच्या ऑर्थोडॉक्स चर्चला लिहिलं होतं.

Jan 31, 2014, 09:45 PM IST