'एका लग्नाची दुसरी गोष्टी' 'राधा' तू हे काय केलं?
एका लग्नाच्या दुसऱ्या गोष्टीत आला एक सॉलिड ट्विस्ट.. अखेर राधाने घनश्यामकडे आपल्या प्रेमाची कबूली दिली. आमच्यात प्रेम नाही, आम्ही खूप प्रॅक्टीकल आहोत असं म्हणता म्हणता अखेर राधा घनश्यामच्या प्रेमात पडली.
Jul 4, 2012, 08:17 AM IST'एका लग्नाची दुसरी गोष्ट' राधाचं आता कसं होणार?
'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही मालिका आता रंजक वळणावर आली. एकीकडे अमेरिकेत जाण्याचा विचार घनाच्या मनात घोळतो तर दुसरीकडे, घनश्याम आणि राधाच्या नात्यातली जवळीक आणखीनच वाढली.
Jun 25, 2012, 09:44 PM ISTएका लग्नाची दुसरी गोष्टी, राधासाठी घना एवढा बदलला
घना राधातले खोटे रुसवे फुगवे दूर होतात आणि दोघेही पुन्हा नवीन सुरुवात करतात. राधा घनाकडे रहायला येते आणि तिला पहायला मिळतो अगदी वेगळा घनश्याम. घनाच्या बोलण्यामुळे राधा दुखावली गेली आहे.
Jun 20, 2012, 12:57 PM IST