उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांची हत्या; कुलदीपसिंह सेंगर दोषी
उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येसंदर्भातील खटल्यात कुलदीपसिंह सेंगर याच्यासह सात जणांना दिल्ली न्यायालयाने बुधवारी दोषी ठरवले.
Mar 5, 2020, 08:49 AM ISTउन्नाव बलात्कार प्रकरण: आमदार कुलदीप सेंगरला जन्मठेप
दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने १६ डिसेंबरला कुलदीप सेंगर दोषी असल्याचा निकाल दिला होता.
Dec 20, 2019, 02:35 PM ISTउन्नाव प्रकरण दिल्लीला हलवलं, सर्वोच्च न्यायालयाचा योगी सरकारला जोरदार झटका
सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारला पीडितेला २५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचेही आदेश दिलेत
Aug 1, 2019, 04:08 PM ISTउन्नाव प्रकरणातील पीडितेची पाचव्या दिवशीही मृत्यूशी झुंज सुरूच
सरन्यायाधीशांनी पीडितेच्या प्रकृतीबद्दल विचारणा करत, पीडितेला एअरलिफ्ट करून एम्स रुग्णालयात हलवता येऊ शकतं का? याबद्दलही माहिती घेतली
Aug 1, 2019, 03:29 PM ISTउन्नाव बलात्कार - हत्या : तिची चूक एवढीच की, तिनं भाजपा आमदारावर बलात्काराचा आरोप केला...
तिनं भाजपा नेत्यावर बलात्काराचा आरोप केला आणि दोन वर्षांत तिचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं...
Jul 30, 2019, 09:22 AM ISTउन्नाव बलात्कार आरोपीचे खासदार साक्षी महाराजांनी मानले आभार
'गेल्या अनेक दिवसांपासून कुलदीप सिंह सेंगर तुरुंगात बंद आहेत. निवडणुकीनंतर धन्यवाद देण्यासाठी त्यांची भेट घेतली'
Jun 6, 2019, 09:06 AM ISTकठुआ आणि उन्नाव प्रकरणावर काय बोलले पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लंडनच्या सेंट्रल हॉल वेस्टमिंस्टरमध्ये 'मन की बात, सबके साथ' या कार्यक्रमातून अनेक मुद्यांवर आपली रोख मत मांडली.
Apr 19, 2018, 09:35 AM ISTउन्नाव गँगरेप प्रकरण : आरोपी भाजप आमदार कुलदीप सेंगरला अटक
उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण
Apr 13, 2018, 07:23 AM IST