अभिनेत्री प्रिती झिंटाने विनयभंगाचा गुन्हा घेतला मागे
अभिनेत्री प्रिती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यातील भांडण अखेर मिटलं.
Oct 10, 2018, 06:58 PM ISTप्रितीचे आरोप खोटे आणि निराधार - नेस वाडिया
मला या तक्रारीमुळे शॉक बसला आहे. माझ्याविरोधात ही खोटी तक्रार आहे. मी या प्रकरणात पूर्णत: निर्दोष आहे, असा खुलासा उद्योगपती नेस वाडियाकडून करण्यात आला आहे.
Jun 14, 2014, 12:24 PM ISTअभिनेत्री प्रिती झिंटाची नेस वाडीयाविरोधात छेडछाडीची तक्रार
अभिनेत्री प्रिती झिंटा हिने उद्योगपती नेस वाडीया यांच्याविरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केलीये. आयपीएल मॅच दरम्यान ३० मे रोजी ही घटना घडली होती.
Jun 14, 2014, 07:34 AM IST