इंडियन आयडॉल राहुल वैद्यचा घरी चोरी

इंडियन आयडॉल राहुल वैद्यच्या घरी चोरी

इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वातील राहुल वैद्यच्या घरात चोरी झाली आहे. लोखंडवाला कॉम्पलेक्स मधील त्याच्या घरी चोरी झाली आहे.राहुल आणि त्याचे आई-वडील युरोप सहलीवरून घरी परतले तेव्हा त्यांना चोरी झाली असल्याचे आढळून आले.

Jun 21, 2012, 01:21 PM IST