आश्वासन

वाघिणीला गोळ्या घालण्याच्या निर्णयाला कोर्टाचा हिरवा कंदील

 वाघिणीला ठार मारण्याच्या वन विभागाच्या निर्णयाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या वन्यजीव प्रेमींच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. 

Oct 12, 2017, 12:07 PM IST

वाघिणीला फक्त बेशुद्ध करण्याचे आश्वासन

नागपूरच्या ग्रामीण भागात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीच्या नशिबाचा फैसला होणार आहे.

Oct 12, 2017, 10:25 AM IST

सरकारच्या आश्वासनानंतरही अंगणवाडी सेविका संपावर ठाम

राज्यातल्या अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय कृती समितीनं घेतलाय.

Sep 13, 2017, 08:01 PM IST

सुषमांचं आणखी एका पाकिस्तानी मुलाला उपचारासाठी मदतीचं आश्वासन

रोहान या पाकिस्तानी चिमुरड्यानंतर आणखी एका पाकिस्तानी मुलाला उपचारांसाठी भारतात यायचंय. यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी परदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागितली... आणि सुषमांनी त्यांना उपचारांसाठी मदतीचं आश्वासन दिलंय. 

Aug 19, 2017, 10:02 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर विधानसभेत विरोधकांच्या 'गोल... गोल'च्या घोषणा

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. यासाठी, आरक्षणासंदर्भात ठराविक कालावधीत अहवाल द्यावा, असे आदेश मागासवर्ग आयोगास देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर विरोधकांकडून 'गोल... गोल'च्या घोषणा दिल्या गेलाय. 

Aug 9, 2017, 04:40 PM IST

मराठा समितीच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन...

मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद विधानसभेतही उमटले. भायकळ्यातून निघालेला मोर्चा आझाद मैदानात धडकल्यानंतर मराठा समाजातील २४ सदस्यांची समिती मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहचली. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात ही बैठक नुकतीच पार पडली. 

Aug 9, 2017, 04:17 PM IST

पीकविम्याच्या मुदतवाढीवरून राज्य आणि केंद्र सरकारची टोलवाटोलवी

पीकविम्याची मुदत वाढवली नाही तर दिल्लीला जाऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

Jul 31, 2017, 05:31 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही तूर खरेदी केंद्र बंदच

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही तूर खरेदी केंद्र बंदच

Apr 27, 2017, 03:48 PM IST