आलिया भट्ट मुलगी

Alia Bhatt- Ranbir Kapoor: लेकिला घेऊन आलिया- रणबीर पहिल्यांदाच निघाले फिरायला, चिमुकलीचे असंख्य Photos व्हायरल

Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया भट्टनं काही दिवसांपूर्वीच एका गोड मुलीला जन्म दिला. तिच्या जन्मानंतर आलियानं तिचा संपूर्ण चेहरा अद्यापही संपूर्ण जगासमोर आणलेला नाही

Jan 13, 2023, 02:08 PM IST

Alia Bhatt Ranbir Kapoor : पाहा VIDEO, परस्त्रीशी रणबीरची जवळीक पाहून आलियाचे हावभाव क्षणात बदलले

Alia Bhatt Ranbir Kapoor : आपल्या हक्काच्या माणसानं अजाणतेपणे एखाद्याशी इतकं प्रेमानं वागणं बहुधा आलियाला अजिबातच आवडलेलं नाही. तिचे हे हावभाव पाहून तरी असंच वाटू लागलं आहे. तुमचं काय मत? 

 

Jan 10, 2023, 08:58 AM IST

Alia Bhatt Baby : आलिया पाळणार का कुटुंबाची प्रथा? लेकिच्या जन्मानंतर अभिनेत्रीच्या करिअरचं काय?

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) यांनी त्यांच्या रिलेशनशिपला एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सहजीवनाची सुरुवात झाल्यानंतर काही महिन्यांनीच आलियानं गोड बातमी दिली.

Nov 7, 2022, 10:10 AM IST