किडनी खराब झाल्यानं क्रिकेटर देतोय मृत्यूशी झुंज, मदतीला धावला आर पी सिंग
सध्या एक खेळाडू जीवन आणि मरणाची लढाई लढतोय. अंडर - १६ पाली उमरीगर ट्रॉफी खेळलेला आदित्य पाठक किडनी फेल्युअरच्या त्रासातून जातोय.
Aug 5, 2017, 08:54 PM ISTVIDEO : ...आणि आरपी सिंगने चाहत्याचा मोबाईल मैदानावर फेकला
पहिल्यांदाच रणडी चषकावर नाव कोरणाऱ्या गुजरात संघाची सध्या चर्चा होतेय. मात्र त्याचबरोबर या संघातील एका खेळाडूने केलेल्या बेशिस्त वर्तनाची चर्चाही सुरु आहे.
Jan 15, 2017, 10:51 AM IST