आफ्रिदी

सचिनचा आदर करतो, आफ्रिदीची कोलांटउडी

सचिनवर टीका करणाऱ्या शाहिदन आफ्रिदीने नेहमीप्रमाणे कोलांटीउडी मारली आहे. शाहिदनं यापूर्वी आपण सचिनला शोएब अख्तरच्या बॉलिंगवर खेळतांना त्याचे पाय लटपटतांना पाहिलं असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सचिनवर केलेल्या टीकेनंतर संपूर्ण क्रिकेट विश्वातून टीकेचा भडीमार झाल्याने आफ्रिदीला पुन्हा सचिनविषयी आदर निर्माण झाला आहे.

Oct 6, 2011, 12:10 PM IST