आदिवासी मुले

दूध भुकटी आदिवासी मुले, महिलांना मोफत देणार - मुख्यमंत्री

दूध भुकटी ही पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील ६ लाख ५१ हजार मुलांना आणि १ लाख २१ हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय  घेण्यात आला

Aug 6, 2020, 10:53 AM IST

पालघर- वारली भाषेतून आदिवासी मुलांना धडे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 9, 2018, 02:27 PM IST

आदिवासी मुंलांनी घेतली गगनभरारी, गाजवणार सिंगापूर मॅरेथॉन

राज्यातल्या बऱ्याचशा आदिवासी पाड्यांचा अजून बराच विकास व्हायचाय.. पण आता या आदिवासी मुलांनी नवनव्या वाटा शोधायला सुरुवात केलीय. इथली मुलं आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घ्यायला सज्ज झालीयत. धुळ्यात अनवाणी धावणारी आदिवासी पोरं आता सिंगापूर गाजवणार आहेत.

Nov 29, 2017, 11:13 PM IST

गोंदियात शेकडो आदिवासी मुलं थंडीत कुडकुडताहेत, सरकारचे केवळ आश्वासन

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटरचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार अशी घोषणा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केली. हिवाळा सुरु झाला. कडाक्याची थंडीही पडू लागली आहे. मात्र अद्याप खात्यावर पैसे जमा न झाल्याने गोंदिया जिल्ह्यातील शेकडो आदिवासी मुलं थंडीत कुडकुडत आहेत.

Nov 29, 2016, 09:14 AM IST