आदित्य तरे

'...म्हणून माझ्याऐवजी ईशान किशन टीममध्ये'

आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईची टीम झगडताना दिसत आहे.

May 16, 2018, 08:31 PM IST

तरेच्या खेळीने मुंबईला मिळाला विजय

कर्णधार आदित्य तरेने झळकावलेल्या ७१ धावांच्या जोरावर मुंबईने मुश्ताक अली राष्ट्रीय टी-२० स्पर्धेत केरळला सहा विकेट राखून हरवले. 

Jan 16, 2016, 01:29 PM IST