आजच्या ताज्या बातम्या

पहिल्या प्रियकराच्या मदतीने केली होती पतीची हत्या, नंतर दुसऱ्या BFने तिलाच...

Crime News In Marathi: महिलेच्या दुसऱ्या प्रियकरानेच तिच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Mar 13, 2024, 04:50 PM IST

वहिनीच्या प्रेमात वेडा, सख्या भावाचा अडथळा लहान भावाने असा केला दूर

Crime News In Marathi: वहिनीच्या प्रेमात पडलेल्या लहान भावाने त्याच्या मोठ्या भावालाच ठार केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Mar 12, 2024, 02:34 PM IST

‘तुझी आठवण येतेय गार्डनमध्ये भेटायला ये!’ तो वाट पाहत बसला, चाकू घेऊन पोहोचले 4 जण, मग…

Crime News In Marathi: तरुणीने तिच्या प्रियकराला भेटायला बोलवले. तो आलादेखील तिची वाट पाहत असतानाच...

Mar 6, 2024, 02:17 PM IST

भर मांडवात वधुने नवरदेवाच्या कानशिलात लगावत दाखवले तारे; लग्नमंडपात असं नेमकं काय घडलं?

Trending News In Marathi: लग्नाचा मांडव सजला होता, नातेवाईकांचा गोतावळा जमला होता. लग्नाच्या विधींना सुरू होणार इतक्यात नवरीने नवरदेवाच्या थेट कानशिलातच लगावली. 

Mar 5, 2024, 11:24 AM IST

दारूच्या अतिसेवनाने मृत्यू, मुलाच्या मृतदेहासोबत 8 दिवस राहत होती आई

Crime News In Marathi: आई आठ दिवसांपासून मुलाच्या मृतदेहासोबत राहत होती. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळं ही घटना उघडकीस आली आहे. 

 

Mar 4, 2024, 04:58 PM IST

अनैतिक संबंध ठेवताना मुलाने पाहिले; लेस्बियन पार्टनरसाठी आईने केली लेकाची हत्या

Crime News In Marathi: आईनेच पोटच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Feb 22, 2024, 02:09 PM IST

17 वेळा गर्भवती असल्याचे दाखवून सरकारकडून लाखो रुपये उकळले, एक चूक अन् बिंग फुटले

Trending News In Marathi: एका महिलेने सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी तब्बल 17 वेळा गरोदर असल्याचा दावा केला होता. यानंतर तिने सरकारी योजनेंतून रक्कम देखील मिळवली होती. 

Feb 20, 2024, 12:59 PM IST

लग्नाला दोन वर्ष, तरीही पतीचा शारीरिक संबंधांना नकार; पत्नीने निवडला भलताच पर्याय

Trending News Today: पत्नीने पतीच्या विरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 20, 2024, 12:09 PM IST

दुचाकीवरुन जात असताना Silent Heart Attack; 26 वर्षांच्या तरुणाने गमावला जीव

Silent Heart Attack Case On Bike: बाइकवर जात असताना एका तरुणाला हार्ट अॅटक आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 19, 2024, 04:54 PM IST

विकृतीचा कळस! स्तन आणि डोळे... अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण हत्या

 West Bengal Rape Case: पश्चिम बंगालमधून एक खळबळ उडवणारी घटना समोर येत आहे. 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. 

 

Feb 19, 2024, 11:01 AM IST

डायरेक्ट शिरच्छेदः एका हातात कोयता दुसऱ्या हातात... पत्नीची हत्या करून असा हायवेवर फिरला, पोलिसही चक्रावले

Crime News Today:  पती-पत्नीच्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीचा गळा चिरुन तिचे धड हातात घेऊन रस्त्यावर फिरत होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 16, 2024, 04:02 PM IST

हॉटेलला वाईट रिव्ह्यू दिला, मालकाने प्रेयसीसोबतचे फोटो थेट पत्नीलाच पाठवण्याची दिली धमकी

Trending News In Marathi: अमेरिकेतील मिसिसिपी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरमालकाने एका टुरीस्टला त्याचे फोटो व व्हिडिओ पत्नीला पाठवण्याची धमकी दिली आहे. 

Feb 15, 2024, 04:09 PM IST

आई अशी कशी वागू शकते? बाळाला पाळण्यात ठेवण्याऐवजी ओव्हनमध्ये ठेवलं, मग...

Mother Burned Her Infant In An Oven: आईनेच पोटच्या गोळ्याला चालु ओव्हनमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 12, 2024, 04:49 PM IST

उल्हासनगरमध्ये खळबळ! भररस्त्यात चाकुने वार, डोक्यात दगडी लादी घातली; आईसमोरच मुलाला संपवले

Crime News In Marathi: उल्हासनगरात २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चार ते पाच जणांच्या टोळीने ही हत्या केली आहे. कॅम्प नंबर ३ च्या फार्व्हर लाईन इमली पाडा परिसरात घडली घटना.

 

Feb 12, 2024, 03:15 PM IST

पतीला आला पत्नीच्या अफेअरचा संशय, एकापाठोपाठ एक समोर आले 3-3 बॉयफ्रेंड; मग, जे घडलं…

Crime News In Marathi: नात्याला काळिमा फासणारा एक प्रकार समोर आला आहे. पत्नीने प्रियकरांच्या मदतीने नवऱ्याची हत्या घडवून आणली आहे. 

 

Feb 9, 2024, 04:24 PM IST