कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!
कोकण आणि गुजरातेतील आंबा खरेदी करून परदेशात पाठवण्याचं काम नाशिकच्या शेतकऱ्यांची कंपनी करतेय. गेल्या वर्षी या कंपनीने पाच हजार टन आंबा प्रक्रिया करून गल्फमध्ये पाठवला होता. यावर्षी युरोपासह दहा हजार टन निर्यात अपेक्षित आहे.
May 24, 2016, 09:01 PM ISTअस्सल 'हापूस'चे भाव उतरले!
नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये रोज लाखो पेट्या हापूस आंबा दाखल होतोय. रत्नागिरी देवगड सिंधुदुर्गासह कर्नाटक गुजरातचा आंबाही दाखल होतोय. यामुळे हापूस आंब्याच्या किंमती उतरल्या आहेत.
May 14, 2016, 09:36 AM ISTनवी मुंबईतील मार्केटमध्ये आवक वाढल्याने आंब्याचे दर पडलेत
May 14, 2016, 08:17 AM ISTआंब्याप्रमाणे कांदा शेतकऱ्यांनीही थेट विक्री करावी
आंब्याप्रमाणे कांदा शेतकऱ्यांनीही थेट विक्री करावी
May 8, 2016, 09:14 PM ISTस्वादासाठीच नाही तर सौंदर्यासाठीदेखील उपयोगी आंबा....
आंबा म्हटल तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं... प्रत्येकाला आंब्याचा काही ना काही पदार्थ नक्कीच आवडत असतो... कोणाला मॅगो शेक, आमरस तर कोणाला नुसताच आंबा चोखून खायला आवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का? आंब्यांचा उपयोग सौंदर्य खुलवण्यासाठीही होतो.
Apr 22, 2016, 11:45 AM ISTकोकणच्या आंब्यात कानडी आंब्याची घुसखोरी
फळ मार्केटमध्ये कोकणातील हापूस आंब्याबरोबर कानडी आंब्यानंही जोरदार शिरकाव केला आहे. कोकणच्या हापूसच्या निम्म्या किमतीत कानडी हापूस विकला जातो. त्यामुळं आंब्याचे खवय्ये स्वस्तातल्या कानडी हापूसकडे आकर्षित होताना दिसतायंत. तर दुसरीकडं कोकणातल्या हापूसच्या पेटीत कानडी हापूस घुसडून चढ्या दरानं विकण्याचा गोरख धंदाही विक्रेत्यांनी सुरू केल्याचं बोललं जातंय. या सर्व प्रकाराला किरकोळ व्यापारीच जबाबदार असल्याचा आरोप घाऊक व्यापा-यांनी केलाय.
Apr 21, 2016, 08:44 PM ISTवातावरण बदलाचा आंब्याला फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 02:54 PM ISTयंदा भरघोस आंबा पीक येण्याचा अंदाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2016, 10:16 AM ISTकोल्हापुरात हापूस झाला दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 07:47 PM ISTव्हिडिओ : असा आंबा तुम्ही कधीच खाल्ला नसेल
तंत्रज्ञान आता एवढं पुढे गेलं आहे की तुम्हाला कोणत्याही गोष्टी सहज उपलब्ध होतात. जर तुम्हाला आब्यांचा रस खाण्याची इच्छा झाली तर तो ही बाजारात सहज उपलब्ध होतो. आज आंबे खायचे असतील तर ते बाजारात सहज उपलब्ध होतात. पण या व्हिडिओमध्ये आंबे विक्रेता आंबा एवढा सहज सोलून देतो की तुम्हाला ते खाणं अजून सोपं होईल, असा अंबा तुम्ही कधीच खाल्ला नसेल.
Jan 9, 2016, 06:50 PM ISTरत्नागिरी : आंबा उत्पादकांना २०० कोटी देण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2015, 03:39 PM ISTगोदींयात सेंद्रीय पद्धतीतून आंब्याचे उत्पादन
May 21, 2015, 09:35 PM ISTआंबे खरेदी करताना कोणती काळजी घ्याल?
आंबे खरेदी करताना कोणती काळजी घ्याल?
May 15, 2015, 09:33 AM IST