जाधवांच्या शिक्षेच्या स्थगितीनंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिलीय. हेग स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयानं अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी होणार नाही, याची जबाबदारी पाकनं घ्यावी, असा सज्जड दम दिलाय.
May 18, 2017, 04:41 PM ISTकुलभूषण जाधव फाशीच्या शिक्षेविरोधात हरिश साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात
कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात बाजू मांडली. यासाठी साळवे यांनी केवळ एक रुपया नाममात्र शुल्क आकारलं अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर दिलीय.
May 16, 2017, 12:52 PM ISTकुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती
कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती
May 10, 2017, 06:40 PM ISTकुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती
पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिलीय.
May 10, 2017, 09:07 AM ISTकॅप्टन सौरभ कालिया मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार नाही- मोदी सरकार
कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानच्या तावडीत निर्घृण हत्या झालेले कॅप्टन सौरभ कालिया यांचा मृत्यूचा आंतरराष्ट्रीय तपास करण्यास एनडीए सरकारनं नकार दिलाय. सरकारनं संसदेत याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलंय.
Jun 1, 2015, 01:07 PM IST... आणि पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडलं!
हेग स्थित आंतरराष्ट्रीय पंचायत न्यायालयानं किसनगंगा हाइड्रो इलेक्ट्रिकल प्रोजेक्टच्या संदर्भात भारताच्या बाजूनं निर्णय दिलाय... त्यामुळे पाकिस्तानला तोंडावर पडावं लागलंय.
Feb 19, 2013, 03:13 PM IST