अ‍ॅमेझॉन प्राइम

Amazon चा यूजर्सना दे धक्का! प्राइम मेम्बरशिप च्या किमतीत तब्बल 'इतकी' वाढ..

Amazon Prime Membership Price:  अ‍ॅमेझॉनने आपल्या प्राइम मेंबरशिपच्या किमतीत पुन्हा बदल केला आहे. याआधी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या प्राइम मेंबरशिपवर सवलतीच्या दरांची घोषणा केली होती. आता ग्राहकांना महिना आणि तिमाही प्लानसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

Apr 27, 2023, 09:32 AM IST