अॅडजस्ट

महिला इतरांसाठी आपलं आयुष्य कशाप्रकारे अॅडजस्ट करतात?

 महिलांना आजही समजात कुठेतरी दुय्यम स्थान आहे. प्रत्येक स्त्रीला सुरूवातीला आपल्या कुटुंबासाठी आणि लग्नानंतर पती, सासू -सासरे, मुलांसाठी अॅडजस्ट कराव लागतं. समाजाच्या भीतीनं आपल्या वैयक्तिक आयुष्यात बदल करून घेण्यास महिला सदैव तयार असतात

Sep 16, 2016, 01:06 PM IST