अश्व महोत्सव

सारंगखेड्यातील भव्यदिव्य अश्व महोत्सवाला सुरुवात

देशभरातील अश्वशौकीन ज्या यात्रेची आवर्जून वाट पहात असतात त्या सारंगखेड्याच्या यात्रेला सुरुवात झालीय. त्यात चेतक फेस्टिव्हल नावानं अश्व महोत्सव आता भव्य स्वरुपात आयोजित करण्यात आलाय. राज्य पर्यटन विकास महामंडळाचंही त्याला पाठबळ लाभलंय.

Dec 4, 2017, 10:48 AM IST