अल कायदा 0

पाकिस्तानी सैन्यातील काही घटकांचा अल-कायदाशी संबंध होताः ओबामा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा खुलासा

Nov 17, 2020, 05:25 PM IST

अलकायदाच्या एका दहशवताद्याला दिल्लीतून अटक

दहशवादी संघटना अल कायदाच्या एका दहशतवाद्याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. रजा उल अहमद असं या दहवतवाद्याचं नाव असल्याची माहिती मिळते आहे. दिल्ली पोलिसांना स्पेशल सेलच्या मदतीने कारवाई करत या दहशतवाद्याला अटक केली.

Aug 10, 2017, 09:33 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ल्याचा कट, ‘अल कायदा’चे तिघे अटकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी  ‘अल कायदा’च्या तिघा संशयितांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनेने अटक केली आहे. त्यामुळे मोदी दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचे पुढे आले आहे.

Nov 29, 2016, 10:33 AM IST

अमेरिकन दूतावासावर `अल कायदा`ची वक्रदृष्टी

‘अल कायदा’ने अरब जगात आणि अमेरिकी स्थानांवर हल्ला करणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, अमेरिकेने सुदान आणि ट्युनिशियामधील आपल्या दूतावासामधील अनावश्यक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरूवात केली आहे.

Sep 16, 2012, 05:11 PM IST