अमेजन

Amazon ची नवी पॉलिसी, अशा ग्राहकांना करणार बॅन

सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाईट असलेल्या Amazon.com ने नव्या पॉलिसीवर काम करणं सुरु केलं आहे.

May 25, 2018, 10:26 PM IST

अॅमेझॉनने लॉन्च केला व्हॉटर प्रूफ किंडल...

अॅमेझॉनने  ई-बुक रीडर 'किंडल ओएसिस' चे नवे व्हर्जन लॉन्च केले.

Oct 14, 2017, 05:12 PM IST

या वेबसाईट्सवरील सेलमध्ये मिळत आहे मोठी सूट, ग्राहकांच्या उड्या

उत्सवाच्या या सीझनसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर धमाकेदार ऑफर्स आणि सेलची सुरूवात झाली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तूंवर भरमसाठ सूट दिली जात आहे.

Sep 21, 2017, 10:29 AM IST

ऑर्डर केला मोबाईल आणि मिळाले कपड्याचे साबण...

 आजकाल बहुतांशी लोक ऑनलाइन शॉपिंग करणे पसंत करतात, यामुळे बाहेर जाऊन वस्तू खरेदी करण्याची मेहनत वाचते आणि काही चांगल्या ऑफर पण मिळतात. पण एका तरुणाला या ऑनलाइन शॉपिंगचा चांगला अनुभव आला नाही. 

Sep 15, 2017, 03:50 PM IST