अभिनेते राजेश खन्ना रुग्णालयात

राजेश खन्ना रुग्णालयातून घरी

हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते राजेश खन्ना यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले.

Apr 27, 2012, 05:44 PM IST