अनिल चौधरी मोहम्मद रिझवान बद्दल

पाकिस्तानी खेळाडूवर भडकले अंपायर, म्हणाले 'प्रत्येक बॉलवर ओरडतो, कबुतर सारख्या उड्या मारतो'

रिझवानच्या विकेटकिपिंग स्टाईलवरून भारतीय अंपायर अनिल चौधरी यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या बरंच चर्चेत आलं आहे. 

Aug 25, 2024, 05:16 PM IST