रिव्हयू : वन्स अपॉन टाईम इन मुंबई दोबारा
एकता कपूर निर्मित ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा’ आज प्रदर्शित झाला. हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित न होता आज प्रदर्शित झाला आहे. अनेक जण या सिनेमाची वाट पाहत होतो पण अक्षय कुमारच्या चाहत्यांना तो कोणत्या भुमिकेत आहे हे पाहण्याची आधिकच उत्सुकता होती.
Aug 15, 2013, 07:04 PM ISTअक्षय, ट्विंकल स्वप्नातल्या घराच्या शोधात!
बॉलिवूड मधलं एक कपल सध्या दुबईत आपलं स्वप्नातलं घर शोधतंय. अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल ही जोडी दुबईमध्ये नवं घर शोधत आहेत. त्यांच्या मते मुंबई बाहेर राहण्याचं काम पडल्यास त्यांचं स्वप्नातलं घर तिथं तयार असावं.
Aug 14, 2013, 10:24 AM ISTअश्लील कृत्याबद्दल अक्षय-ट्विंकल अडचणीत
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना अडचणीत सापडले आहेत. कारण या दोघांविरोधात रॅम्पवॉक दरम्यान अश्लील कृत्य केल्याप्रकरणी खटला चालवण्याचे निर्देश हायकोर्टानं पोलिसांना दिलेत.
Jul 29, 2013, 08:37 PM ISTट्विंकलकडून पहिल्यांदाच मिळाली अक्षयला अशी दाद...
गेल्या १२ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर अक्षयला पहिल्यांदाच पत्नी ट्विंकलकडून त्याच्या चांगल्या अभिनयाची पोचपावती मिळालीय.
Feb 14, 2013, 03:55 PM ISTअक्षय, डिंपल यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार
अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री डिंपल कापडिया आणि तिच्या दोन्ही मुली अडचणीत आल्यात आहेत. सुपरस्टार राजेश खन्ना यांची जबरदस्तीने सही घेतल्याप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे.
Jan 31, 2013, 12:21 PM IST`खिलाडी 786`मुळे दुखावल्या पाक सेंसॉर बोर्डच्या भावना!
अक्षय कुमारच्या ‘खिलाडी 786’ सिनेमाच्या जाहिरातींवर पाकिस्तान सेंसॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. 786 हा मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र अंक असून, या सिनेमामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जातील, अशी त्यांना शक्यता वाटत आहे.
Dec 5, 2012, 04:41 PM ISTअनीता अडवाणीला कोर्टाचा झटका
मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत सुपरस्टार राजेश खन्नाच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या खटल्याची कार्यवाही १७ डिसेंबरपर्यंत थांबवली आहे. अनिता अडवाणी हिने डिंपल कपाडीया, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्याविरोधात मारहाणीचा दावा केला होता.
Dec 3, 2012, 04:47 PM ISTपाकचे अक्षयच्या ‘खिलाडी ७८६’ला रेड कार्पेट!
खिलाडी म्हटले म्हणजे सर्वात प्रथम डोळ्यासमोर नाव येतं ते अक्षय कुमारचे. आता खिलाडी या नावाशी पुन्हा एकदा अक्कीचा संबंध येणार आहे.
Nov 8, 2012, 06:17 PM ISTअक्षयच्या `ओह माय गॉड`ला आमिर खान घाबरला
‘ओह माय गॉड’ सिनेमामुळे जसे देवाधर्माच्या नावाने पैसे उकळणारे स्वामी, बाबा जसे घाबरले, त्यांच्याबरोबरच आणकी एक व्यक्ती घाबरली आहे.. ती व्यक्ती म्हणजे आमिर खान...
Oct 18, 2012, 05:53 PM ISTईदेच्या दिवशी सलमान-अक्षयमध्ये शर्यत
गेली 4 वर्षं ईदच्या दिवशी सलमान खानचे सिनेमे रिलीज होत आहेत आणि ते ही ब्लॉकबस्टर हिट ठरले आहेत. वाँटेड, दबंग, बॉडीगार्ड आणि एक था टायगर यासारखे 4 धमाकेदार हिट दिल्यावर पुढच्या इदला सलमान खान शेरखान सिनेमातून लोकांसमोर येत आहे.
Oct 3, 2012, 10:28 PM ISTअक्षय-ट्विंकलच्या `घर आयी एक नन्ही परी`
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना कन्यारत्न झाले आहे. आता अक्षय ट्विंकल आणि आरव यांचं तीन जणांचं कुटुंब चार जणांचं बनलं आहे. आरवचं वय वर्षं १० आहे.मंगळवारी पहाटेच्या सुमारास ट्विंकलने मुलीला जन्म दिला आहे. आई आणि मुलगी दोघींचीही प्रकृती चांगली आहे.
Sep 25, 2012, 12:15 PM ISTराजेश खन्नांच्या निधनाने पाकमध्ये दुःख!
राजेश खन्नाचे व्यक्तीमत्व भारत-पाक सीमेपलीकडील होते, आज त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात हे सिद्ध झाले. हिंदी चित्रपटातील रोमान्सचे बादशहाच्या निधनाबद्दल खेद व्यक्त केला.
Jul 18, 2012, 07:54 PM IST‘खतरों के खिलाडी’मध्ये 'बाजीराव सिंघम'
खिलाडी अक्षय कुमार ‘खतरों के खिलाडी’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या सीझनमध्ये दिसणार नाही, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. यावर या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी आता शिक्कामोर्तब केलंय. आता खतरों के खिलाडी या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून आपल्या सर्वांचा लाडका ‘सिंघम’ दिसणार आहे.
Jul 6, 2012, 04:47 PM ISTराजेश खन्ना पुन्हा हॉस्पिटलमध्ये...
ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. त्यांची तब्येत प्रकृती पुन्हा एकदा ढासळल्यानं त्यांना तातडीनं मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये अडमिट करण्यात आलयं.
Jun 23, 2012, 03:43 PM ISTराजेश खन्ना सुखरुप घरी परतले!
ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आज, ‘आशिर्वाद’ या आपल्या बंगल्याच्या छतावर येऊन त्यांनी आपल्या फॅन्सचे आभारही मानले. यावेळी पत्नी डिंपल कपाडिया आणि जावई अक्षय कुमार हेही उपस्थित होते.
Jun 21, 2012, 07:38 PM IST