अंधेरी कोर्ट

पोलिसांना शिव्या देणाऱ्या मॉडेलला आज कोर्टात करणार हजर

पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मॉडेल अंजुम नायरला आज अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे. पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी अंजूम नायरला काल ओशिवरा पोलिसांनी अटक केली होती.

Oct 8, 2013, 09:38 AM IST