अंधेरीचा राजा

बाप्पासाठी सव्वा करोडोंचा मुकूट आणि डिझायनर धोतर

भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा गणेश म्हणून 'अंधेरीचा राजा'ची ओळख आहे. यंदा पुन्हा एकदा अंधेरीचा राजाचं आगमन झालंय. यावेळी, हा बाप्पा आणखीनच विशेष बनलाय. 

Sep 16, 2015, 12:02 AM IST

'अंधेरीचा राजा' निधीचा वाद चिघळला!

'अंधेरीचा राजा' निधीचा वाद चिघळला!

Mar 20, 2015, 09:30 PM IST

आता बाप्पाच्या दर्शनासाठी ड्रेसकोड!

बाप्पाचं दर्शन घ्यायचंय, मग त्यासाठी ड्रेसकोडचं पालन करा...मिनी स्कर्ट आणि लहान कपडे घालून बाप्पाच्या दर्शनाला तुम्ही जावू शकणार नाही. हा निर्णय घेतलाय ‘अंधेरीचा राजा’च्या आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीनं.

Aug 26, 2013, 03:30 PM IST