Hard-Boiled vs Soft-Boiled Eggs; आरोग्यासाठी कोणती पद्धत गुणकारी, फरक समजून घ्या!
Hard-Boiled vs Soft-Boiled Eggs: अंडी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण हल्ली अंडी बनवण्याची पद्धतीत ही बदलत गेली आहे. त्यामुळं आम्ही तु्म्हाला काही रोचक तथ्य सांगणार आहोत.
Jan 16, 2024, 06:16 PM ISTअंडे का खावे? अंड्याचे फायदेच फायदे...
संडे असो वा मंडे, रोख खा अंडे! अशी जाहिरात केली जात आहे. मात्र, आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेत महिन्यात १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहेत.
Oct 10, 2014, 09:32 AM IST