मुंबई : आसामच्या 18 वर्षीय एथलीट हिमा दास हिचं नाव गुगलमध्ये सर्वात पहिलं ट्रेंड करत आहे. त्याचं कारण असं आहे की, हिमा दासने फिनलँडच्या टॅम्पेअर शहरात एक इतिहास रचला आहे. हिमाने आयएएएफ विश्व अंडर 20 अॅथलेटिक्स चॅम्पिअनशिपच्या 400 मीटर धावण्याची स्पर्धा जिंकली असून गोल्ड मेडल मिळविला आहे. पहिल्यांदाच भारताला आयएएएफच्या ट्रॅक स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले आहे. या अगोदर भारताकडून कोणतीही महिला खेळाडू ज्युनिअर किंवा सिनिअर स्पर्धेत विश्व चॅम्पिअनशिफमध्ये गोल्ड मेडल मिळवलेले नाही. हिमाने आपलं ही स्पर्धा 51.46 सेंकदात पूर्ण केली आहे.
Hima das makes History!!!!First ever Indian to win track gold with timing of of 51.46 at U20 world championship #IAAFtampere2018 pic.twitter.com/ct3ncg3JV7
— Finishing touch (@tanmoy_sports) July 12, 2018
हिमा दास ही पहिली भारतीय महिला आहे जिने विश्व चॅम्पिअनशिपच्या स्तरावर स्वर्ण पदक जिंकलेल नाही. विश्व स्तरावर ट्रॅक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी भारतीय खेळाडू आहे. चौथ्या नंबरच्या लेनवरून धावणारी हिमा दास अंतिम टप्यात मात्र पहिला नंबर गाठला आहे.
What a proud moment for #India at Ratina Stadium in #Finland during #IAAFTampere2018 Olympian, former 100m National Record holder & AFI President @Adille1 presenting #HimaDas her gold medal @PTI_News @TwitterSports @kaypeem @g_rajaraman @iaaforg pic.twitter.com/6WzApI4Dgf
— Athletics Federation of India (@afiindia) July 12, 2018
Hima Das!!!!!
Here's India's first gold at a global track event.#IAAFTampere2018 pic.twitter.com/9KWqMcmKZY
— Nikhil Naz (@NikhilNaz) July 12, 2018
सध्या हिमा दासचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.