पॅरिस : सेंट जर्मनचे स्टार खेळाडू नेमारच्या पायाला जबरदस्त दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या रीयाल माद्रिद विरूद्धच्या चॅम्पीयन्स लीगमध्ये खेळण्यावर संदिग्धता निर्माण झाली आहे.
मार्सेल विरूद्ध विजय मिळवताना नेमारच्या पायाला रविवारी दुखापत झाली. दुखापत इतकी मोठी होती की, त्याला मैदानावरून बाहेर येणेही अशक्य झाले. अखेर त्याला स्ट्रेचरच्या सहाय्याने मैदानाबाहेर आणण्यात आले. गेल्यावर्षी नेमारने बार्सिलोनला सोडचिठ्ठी देत पीएसजी जॉनईन केले होते. त्यामुळे आता ६ मार्चला होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या सामन्यातील सहभागाबद्धलच दुखापतीमुळे मोठी संधिग्दता निर्माण झाली आहे.
If #Neymar can't go against Real Madrid due to injury, hard seeing a way the French club gets through. But then you remember Sergio Ramos could get a red card at any moment and anything could happen.
— Roger Gonzalez (@RGonzalezCBS) February 25, 2018
#Neymar carried out in pain from #LeClassique.#PSGOM pic.twitter.com/lRrkC8QJ39
— fuboTV soccer (@fuboTVsoccer) February 25, 2018
This is a really sad news the most expensive player @neymarjr suffers a serious injury and will not be able to play against @realmadriden #uefa #championsleague #Neymar #Ronaldo #football #soccer #goal #injury #fifa #WorldCup #finals pic.twitter.com/IWLq8sSwiz
— Abdullah Rafique (@abdullahr007) February 27, 2018
पीएसजीच्या संघाला स्पेनमध्ये पहिल्या टप्प्यात १-३ असा पराभवाचा सामना करावा लागला. त्यातच नेमारला दुखापत झाल्यामुळे स्पोनला पीएसजीला दुहेरी झटका बसला आहे. दरम्यान, २६ वर्षीय नेमारला पुनरागमण करण्यासाठी आणखी किती वेळ लागेल याबाबत पीएसजीने कोणतेही स्पष्टीकर दिले नाही.