viral video India vs Pakistan : आज पुन्हा रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान..सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस..हा video एकदा पहाच..

आज पुन्हा एकदा हा महामुकाबला होणार आहे.  दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. 

Updated: Sep 4, 2022, 10:01 AM IST
viral video India vs Pakistan : आज पुन्हा रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान..सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस..हा video एकदा पहाच..  title=

Asia Cup 2022 IND vs PAK: आशिया चषक 2022 मध्ये (Asia Cup 2022) टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK)  हे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकत्र भिडणार आहेत.

आज पुन्हा एकदा हा महामुकाबला होणार आहे.  दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. सुपर 4 (Super 4 Round) राउंडमधील हा सामना असणार आहे.

साखळी फेरीतील सामना 27 ऑगस्टला झाला होता. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला होता.

त्यामुळे रविवारी होणाऱ्या  सामन्यात पुन्हा (asia cup 2022 super 4 round ind vs pak team india vs pakistan face again in 1 week head to head records rohit sharma babar azam) 

 सोशल मीडियावर यानिमित्ताने बरेच मिम्स सध्या व्हायरल होत आहेत . सध्या मिम्सचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःच हसणं थांबवू शकणार नाही हे नक्की .